Baramati Eco Systems

आमचं काम : पार्श्वभूमी

  • आपल्या शेतकऱ्यांचे जीवन सुकर करायचे या उद्देशातून साकार झालेली कल्पना.
  • १३ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर २०१९ मध्ये ‘फ्लोटिंग टाईप बायोगॅस’चे मॉडेल प्रत्यक्षात उतरले
  • या उत्पादनास एम एन आर इ मिनस्ट्री ऑफ न्यू ॲड रिनिवेबल एनर्जी भारत सरकारची मान्यता
  • अशा प्रकारच्या बायोगॅस संयंत्रास केंद्र सरकारचे अनुदान
  • भारतामधून एकुण ४० कंपन्यांचे केंन्द्रसरकारकडे अर्ज त्यामध्ये फक्त सात कंपन्यांची निवड करण्यात आली.
  • आत्तापर्यंत नामांकित कंपनीचे १० ते १२ हजार बायोगॅस राज्यात बसवले, ते अजूनही कार्यरत.
  • उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये आमच्या बायोगॅस संयत्राची चाचणी चालू आहे
  • महाराष्ट्रामध्ये बायोगॅस सयंत्र बनवणारी आमची पहिलीच आणि एकमेव कंपनी आहे

वर्षांच्या अथक परिश्रमानंतर

मध्ये 'फ्लोटिंग टाईप बायोगॅस'चे मॉडेल प्रत्यक्षात उतरले

Baramati Eco Systems

Click Here

बायो गॅस (जैविक वायू) म्हणजे नक्की काय ?

बायोगॅसची स्लरी म्हणजे नक्की काय ?

      • स्लरी म्हणजेच मळी ही जीवाणूंनी सेंद्रिय मालाचे अवायुजीवी विघटन केल्यावर तयार होणारे उपउत्पादन आहे.
      • स्लरीमधील महत्त्वाचे घटक :
      • १. नत्र- १.५ ते २ %
      • २. स्फुरद- १ %
      • ३. पालाश- १ %
  • जनावरांचे शेण ( घरातील ओला कचरा), पोल्ट्री वेस्ट अशा सेंद्रिय पदार्थांना बंदिस्त घुमटात कुजवून त्यापासून तयार होणाऱ्या वायू म्हणजेच बायोगॅस.
  • हवेपेक्षा हलका
  • मिथेन वायू ५० ते ७५% असतो
  • निळ्या ज्योतीने जळतो
  • एलपीजीला पर्याय, पर्यावरणपूरक.
  • ग्रामीण भागात अतिशय उपयुक्त
  • पारंपरिक ऊर्जा साधनावरचा भार हलका करतो.
  • कार्बनडायऑक्सीडचे प्रमाण २५ ते ५० टक्के.
  • बायोगॅसच्या वापरामुळे- ग्रामीण भागातील स्त्रियांचा चुलीवर स्वयंपाक करण्याचा त्रास वाचतो, जीवनमान सुधारते.
  • साधारण २ घनमीटरच्या बायोगॅसपासून ४ ते ५ मेट्रिक टन सेंद्रिय खत मिळते
  • हेच खत शेतात वापरल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
  • बायोगॅस मधील स्लरी शेतामध्ये खत म्हणून वापरल्यास शेतामध्ये तण उगवत नाही यामुळे तन काढण्याच्या खर्चात बचत होते तसेच वेळही वाचतो

बायोगॅसची स्लरी तसेच स्लरी फिल्टर चे फायदे

१.पातळ स्लरी व ड्राय स्लरी वेगळी करता येते

२. पातळ स्लरी हि ड्रिपच्या माध्यमातुन फळबांगाना तसेच विविध पिकांना वापरता येते.

३. ड्राय स्लरी या स्लरीचा वापर कंपोस्ट खत म्हणुन करता येतो तसेच खत म्हणुन हे पिकास लगेच लागु होते तसेच यामुळे जमिनीचा पोत सुधारतो

Baramatiecosystems Advantages Videos