Warning: Undefined variable $encoded_url in /home/u486092542/domains/baramatiecosystems.com/public_html/wp-content/plugins/fusion-optimizer-pro/fusion-optimizer-pro.php on line 54

Our Services

Click Here

बायो गॅस (जैविक वायू) म्हणजे नक्की काय ?

बायोगॅसची स्लरी म्हणजे नक्की काय ?

   • स्लरी म्हणजेच मळी ही जीवाणूंनी सेंद्रिय मालाचे अवायुजीवी विघटन केल्यावर तयार होणारे उपउत्पादन आहे.
   • स्लरीमधील महत्त्वाचे घटक :
   • १. नत्र- १.५ ते २ %
   • २. स्फुरद- १ %
   • ३. पालाश- १ %
 • जनावरांचे शेण ( घरातील ओला कचरा), पोल्ट्री वेस्ट अशा सेंद्रिय पदार्थांना बंदिस्त घुमटात कुजवून त्यापासून तयार होणाऱ्या वायू म्हणजेच बायोगॅस.
 • हवेपेक्षा हलका
 • मिथेन वायू ५० ते ७५% असतो
 • निळ्या ज्योतीने जळतो
 • एलपीजीला पर्याय, पर्यावरणपूरक.
 • ग्रामीण भागात अतिशय उपयुक्त
 • पारंपरिक ऊर्जा साधनावरचा भार हलका करतो.
 • कार्बनडायऑक्सीडचे प्रमाण २५ ते ५०टक्के.
 • बायोगॅसच्या वापरामुळे- ग्रामीण भागातील स्त्रियांचा चुलीवर स्वयंपाक करण्याचा त्रास वाचतो, जीवनमान सुधारते.
 • साधारण २ घनमीटरच्या बायोगॅसपासून ४ ते ५ मेट्रिक टन सेंद्रिय खत मिळते
 • हेच खत शेतात वापरल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
 • बायोगॅस मधील स्लरी शेतामध्ये खत म्हणून वापरल्यास शेतामध्ये तण उगवत नाही यामुळे तन काढण्याच्या खर्चात बचत होते तसेच वेळही वाचतो

बायोगॅसची स्लरी तसेच स्लरी फिल्टर चे फायदे

१.पातळ स्लरी व ड्राय स्लरी वेगळी करता येते

२. पातळ स्लरी हि ड्रिपच्या माध्यमातुन फळबांगाना तसेच विविध पिकांना वापरता येते.

३. ड्राय स्लरी या स्लरीचा वापर कंपोस्ट खत म्हणुन करता येतो तसेच खत म्हणुन हे पिकास लगेच लागु होते तसेच यामुळे जमिनीचा पोत सुधारतो

बायोगॅस संयंत्र कार्यक्षमता :

१. क्षमता - २ घनमीटर प्रतिदिन
२. बायोगॅसच्या टाकीची जाडी (thickness) - ७ mm
3.बायोगॅसची टाकी बनवण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य -

एच.डी.पी.इ. तसेच एल.एल.डी.पी.इ. मटेरियल (पॉलिथिन- रिलायन्स आणि गेल कंपनी)

४. बाहेरील टाकीची उंची ६ फूट, तर रुंदी ४.९ इंच
5. आतल्या टाकीची रुंदी (व्यास) ४.५ इंच
6. आतल्या टाकीची उंची ४.७ इंच

एच.डी.पी.इ. तसेच एल.एल.डी.पी.इ. मटेरियल (पॉलिथिन- रिलायन्स आणि गेल कंपनी)

बायोगॅस संयंत्र कार्यक्षमता :

१. दोन टाक्यांचा समावेश. यापैकी बाहेरील टाकीला 'डायजेस्टर' म्हटले जाते. - ३000 लिटर क्षमता
२. आतल्या टाकीला गॅस होल्डर म्हटले जाते- २000 लिटर क्षमता
३. एकूण ५ हजार लीटर क्षमतेचे हे संयंत्र
४. बायोगॅससोबतच स्लरी फिल्टर शेतकऱ्यांसाठी मोफत. यामध्ये द्रवरूपातील स्लरी वेगळी करता येते
५. सेंद्रिय शेतीसाठी फायदेशीर

बायोगॅस Process

 1. गॅस
 2. स्लरी
 3. कंपोस्ट खत
 4. जमीनीची सुपीकता
 5. सेंद्रिय शेती

 6. चांगले पीक (ऊत्पादन)
 7. सक्षम शेतकरी
 8. आरोग्य

आमच्या बायोगॅसची वैशिष्ट्ये

(वेगळेपण काय?) आणि तुलना

 • इतर बायोगॅसपेक्षा (४ mm) अधिक जाडी ( ७ mm) म्हणूनच अधिक टिकाऊ.
 • इतर प्रकारच्या बायोगॅसमध्ये ५ ते ६ जणांचाच स्वयंपाक रोज होऊ शकतो, पण यामध्ये १० जणांचा स्वयंपाक सहज शक्य.
 • चल (सहज हलवण्याजोगा) म्हणूनच दुर्गम डोंगराळ भाग, खेडी, शहरे यापैकी कोठेही बसवणे सहज शक्य.
 • गळती प्रतिबंधक. ज्वलनशील आणि स्फोटक नसल्यामुळे संपूर्णपणे सुरक्षित. हवेशी संपर्क आल्यास पाण्यात रूपांतर.
 • दीर्घायुषी.
 • ‘स्लरी’साठी स्वतंत्र फिल्टरची सोय- २ भागांत रचना. कोरडी स्लरी वरच्या फिल्टरमध्ये, तर द्रव खालच्या फिल्टरमध्ये.
 • तिचाच वापर जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी करता येणार
 • वापरण्यात आलेले साहित्य हे रिलायन्स, गेल या ठराविक कंपन्यांकडूनच घेतलेले म्हणून सर्व उत्पादनांची गुणवत्ता एकसारखी.

फायदे आणि पर्यावरणपूरकता

( शेतकऱ्यांना कसे उपयोगी?)

 • जमीन, पैसा आणि श्रमाची बचत.
 • याचा वापर सेंद्रिय शेतीसाठी
 • वृक्षतोड थांबवण्यास मदत
 • रोजगारनिर्मिती ( या प्रकल्पात शेतकऱ्यांच्या मुलांनाही सामील करून घेऊन त्यांना काम देण्याची योजना)
 • शेतकरी स्वावलंबी होणार
 • आरोग्यासाठी फायदेशीर. कीटकनाशकांच्या वापरामुळे कॅन्सर होतो, चुलीतून येणारा धूर घातक असतो, या सगळ्याला प्रभावी पर्याय.
 • १- कमी जागा लागते
 • २- बांधकामाची आवश्यकता नाही
 • ३- लिकेज होत नाही
 • ४- गंज लागत नाही
 • ५- जास्त टिकाऊ
 • ६- स्रीयांची धुरापासुन मुक्तता यामुळे डोळ्यांचे आजार होणार नाही.

वैयक्तिक सुविधा पुरवणार

 • आमचा बायोगॅस बसवलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी रेग्युलर फीडबॅक घेऊन सोडवणार. ऑर्डर घेणे, Installation पासून कार्यक्षमता तपासण्यापर्यंतची सर्व सुविधा स्वतः देणार. ‘ हैड्रोलीक ‘रिटेन्शनल पिरियड’ ३२ ते ३३ दिवसांचा.
 • ‘स्लरी’साठी शेतकऱ्यांकडे असलेल्या जनावरांच्याच शेणाचा वापर. स्लरीसाठीचे फिल्टर मोफत मिळणार
 • दर ३ महिन्यांनी कार्यक्षमतेचा आढावा.
 • अल्पभूधारक, गरीब शेतकऱ्यांना यांच्यासाठीचा कायमस्वरूपी पर्यावरणपूरक पर्याय.

Enquiry Now

13 + 3 =