About Baramati Eco Systems
Click Hereआमचं काम : पार्श्वभूमी
- आपल्या शेतकऱ्यांचे जीवन सुकर करायचे या उद्देशातून साकार झालेली कल्पना.
- १३ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर २०१९ मध्ये ‘फ्लोटिंग टाईप बायोगॅस’चे मॉडेल प्रत्यक्षात उतरले
- या उत्पादनास एम एन आर इ मिनस्ट्री ऑफ न्यू ॲड रिनिवेबल एनर्जी भारत सरकारची मान्यता
- अशा प्रकारच्या बायोगॅस संयंत्रास केंद्र सरकारचे अनुदान
- भारतामधून एकुण ४० कंपन्यांचे केंन्द्रसरकारकडे अर्ज त्यामध्ये फक्त सात कंपन्यांची निवड करण्यात आली.
- आत्तापर्यंत नामांकित कंपनीचे १० ते १२ हजार बायोगॅस राज्यात बसवले, ते अजूनही कार्यरत.
- उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये आमच्या बायोगॅस संयत्राची चाचणी चालू आहे
- महाराष्ट्रामध्ये बायोगॅस सयंत्र बनवणारी आमची पहिलीच आणि एकमेव कंपनी आहे
Abhimanyu Nagawade
Founder
“प्रामाणिक माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन हे आपल्या जीवनात नक्कीच चांगले व योग्य बदल घडवू शकतात..!!!
वर्षांच्या अथक परिश्रमानंतर
मध्ये 'फ्लोटिंग टाईप बायोगॅस'चे मॉडेल प्रत्यक्षात उतरले
आमच्या बायोगॅसची वैशिष्ट्ये
(वेगळेपण काय?) आणि तुलना
- इतर बायोगॅसपेक्षा (४ mm) अधिक जाडी ( ७ mm) म्हणूनच अधिक टिकाऊ.
- इतर प्रकारच्या बायोगॅसमध्ये ५ ते ६ जणांचाच स्वयंपाक रोज होऊ शकतो, पण यामध्ये १० जणांचा स्वयंपाक सहज शक्य.
- चल (सहज हलवण्याजोगा) म्हणूनच दुर्गम डोंगराळ भाग, खेडी, शहरे यापैकी कोठेही बसवणे सहज शक्य.
- गळती प्रतिबंधक. ज्वलनशील आणि स्फोटक नसल्यामुळे संपूर्णपणे सुरक्षित. हवेशी संपर्क आल्यास पाण्यात रूपांतर.
- दीर्घायुषी.
- ‘स्लरी’साठी स्वतंत्र फिल्टरची सोय- २ भागांत रचना. कोरडी स्लरी वरच्या फिल्टरमध्ये, तर द्रव खालच्या फिल्टरमध्ये.
- तिचाच वापर जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी करता येणार
- वापरण्यात आलेले साहित्य हे रिलायन्स, गेल या ठराविक कंपन्यांकडूनच घेतलेले म्हणून सर्व उत्पादनांची गुणवत्ता एकसारखी.
Contact Details
Address :: Shantai Nivas, Sarpanch Vasti, Babhulsar Bk , Tal: Shirur, Dist – Pune 412211
Contact :
+91 9527730999
+91 9673500999