Our Product

Click Here
”Product

+ Size :: 2 Cubic Meter

+ Cow Dung (kg) :: 25-40 Kg.+25 to 40 Ltrs water

+ Mix KItchen Waste ::
Minimum – 15 Kg + 22.5 Ltrs Water
Maximum –  20 Kg.+ 30 Ltrs Water

+ Daily Running of Gas Stove ::2-3 Hours

बायोगॅस संयंत्र कार्यक्षमता :

१. दोन टाक्यांचा समावेश. यापैकी बाहेरील टाकीला 'डायजेस्टर' म्हटले जाते. - ३000 लिटर क्षमता
२. आतल्या टाकीला गॅस होल्डर म्हटले जाते- २000 लिटर क्षमता
३. एकूण ५ हजार लीटर क्षमतेचे हे संयंत्र
४. बायोगॅससोबतच स्लरी फिल्टर शेतकऱ्यांसाठी मोफत. यामध्ये द्रवरूपातील स्लरी वेगळी करता येते
५. सेंद्रिय शेतीसाठी फायदेशीर

बायोगॅस संयंत्र कार्यक्षमता :

१. क्षमता - २ घनमीटर प्रतिदिन
२. बायोगॅसच्या टाकीची जाडी (thickness) - ७ mm
3.बायोगॅसची टाकी बनवण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य -

एच.डी.पी.इ. तसेच एल.एल.डी.पी.इ. मटेरियल (पॉलिथिन- रिलायन्स आणि गेल कंपनी)

४. बाहेरील टाकीची उंची ६ फूट, तर रुंदी ४.९ इंच
5. आतल्या टाकीची रुंदी (व्यास) ४.५ इंच
6. आतल्या टाकीची उंची ४.७ इंच

एच.डी.पी.इ. तसेच एल.एल.डी.पी.इ. मटेरियल (पॉलिथिन- रिलायन्स आणि गेल कंपनी)

आमच्या बायोगॅसची वैशिष्ट्ये

(वेगळेपण काय?) आणि तुलना

  • इतर बायोगॅसपेक्षा (४ mm) अधिक जाडी ( ७ mm) म्हणूनच अधिक टिकाऊ.
  • इतर प्रकारच्या बायोगॅसमध्ये ५ ते ६ जणांचाच स्वयंपाक रोज होऊ शकतो, पण यामध्ये १० जणांचा स्वयंपाक सहज शक्य.
  • चल (सहज हलवण्याजोगा) म्हणूनच दुर्गम डोंगराळ भाग, खेडी, शहरे यापैकी कोठेही बसवणे सहज शक्य.
  • गळती प्रतिबंधक. ज्वलनशील आणि स्फोटक नसल्यामुळे संपूर्णपणे सुरक्षित. हवेशी संपर्क आल्यास पाण्यात रूपांतर.
  • दीर्घायुषी.
  • ‘स्लरी’साठी स्वतंत्र फिल्टरची सोय- २ भागांत रचना. कोरडी स्लरी वरच्या फिल्टरमध्ये, तर द्रव खालच्या फिल्टरमध्ये.
  • तिचाच वापर जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी करता येणार
  • वापरण्यात आलेले साहित्य हे रिलायन्स, गेल या ठराविक कंपन्यांकडूनच घेतलेले म्हणून सर्व उत्पादनांची गुणवत्ता एकसारखी.