by Abhi N | Mar 21, 2023 | Uncategorized
भारत हा शेतीप्रधान देश आहे पण त्या मानाने शेतकरी तितका संपन्न नाही हे आपल्याला वेळोवेळी जाणवलेलेलच आहे. कित्येक दशकांपासून आपल्या देशासमोर शेतकऱ्याचा समस्या आहेत पण कोणतेही सरकार त्या प्रश्नांवर ठोस उत्तर शोधू शकलेले नाही. याचे एक मुख्य कारण म्हणजे इतर...